Surprise Me!

Bigg Boss Marathi 2 | आरोह नेहामध्ये वादाची ठिणगी | Day 60 Spoiler Alert |

2019-08-03 3 Dailymotion

कलर्स मराठीवरील बिग बॉस मराठी २ मध्ये ७/१२ या साप्ताहिक कार्यात आज नेहा आणि आरोहमध्ये वाद होणार आहे. नेहा आरोहाच्या टीमची रोपं मोजण्यास नकार देते आणि त्यावरून वाद वाढत जातो. आता या टास्कमध्ये कोण जिंकेल ? Reporter : Pooja Saraf Video Editor : Omkar Ingale #NehaShitole #ArohVelankar

Buy Now on CodeCanyon